DKT वापरून समस्यांचा क्रम
प्रशासक म्हणून लॉग इन करा
OTP वापरून साइन इन करा
OTP प्रविष्ट करा
वर पाठवलेला OTP प्रविष्ट करा
पासवर्ड विसरलात
आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी प्रविष्ट करा
OTP प्रविष्ट करा
वर पाठवलेला OTP प्रविष्ट करा
नवीन पासवर्ड सेट करा
Congratulations!
School app isn’t accessible from mobile phones. Please use a tablet or computer to access your profile.
शिक्षक लॉग इन
वैयक्तिकृत शिक्षण इयत्ता 6 वी ते 12 वी राज्य बोर्ड, CBSE, ICSE, JEE, NEET,
राज्य CETs/CEE आणि अनेक परीक्षा
राज्य CETs/CEE आणि अनेक परीक्षा
6th to 12th State Boards
CBSE
ICSE
JEE Main
JEE Advanced
NEET
NDA
CDS
Railways
SSC
CAT
CLAT
CUET
Banking
Insurance
TET
- क्रिएट
- टीच
- असाइन
- ट्रॅक
पूर्वी कधीही केले नसतील असे लेसन क्रिएट करा!
अत्यंत कस्टमाइज्ड लेसन तयार करण्यासाठी सर्वात मोठ्या शैक्षणिक कॉन्टेंट बँकेचा लाभ घ्या.
आपल्या कल्पनेशी जुळणारे
लेसन
आमच्या कस्टमाइज्ड लेसन क्रिएटर आणि विशाल कॉन्टेंट लायब्ररीसह
प्रत्येक लेसन आपल्याला हवा आहे तसा क्रिएट करा.
शिकवण्यासाठी नेहमी तयार
टॉपिक स्तरावर मॅप केलेल्या आमच्या उच्च दर्जाच्या प्रीसेट लेसनसह प्रत्येक क्लाससाठी तयार रहा.
एका समृद्ध लर्निंगचा अनुभव घ्या
लाखो 3D मॉडेल्स, व्हिडिओ,
पुस्तकातील प्रश्न आणि इंटरॅक्टिव्ह पोलसह डायनॅमिक लेसन बनवा.
इंटेलिजेंट टीचिंग मध्ये प्रभुत्व
अचूक स्टुडंट डेटाद्वारे समर्थित पर्सनलाइज्ड आणि इंट्यूटिव्ह टीचिंग (वैयक्तिकृत आणि अंतर्ज्ञानी शिक्षण).
इतर सर्वांपेक्षा एक उत्कृष्ट वर्ग
ऑनलाइन इंटरॅक्टिव्ह क्लासरूमचा अनुभव घेऊन आपले ऑनलाइन क्लासेस पुढील स्तरावर घेऊन जा.
प्रत्येक विद्यार्थ्याची कल्पनाशक्ती कॅप्चर करा
रिअल-टाइम डायनॅमिक आणि इंटरॅक्टिव्ह टीचिंगचा अनुभव जो आपल्याला विद्यार्थ्यांच्या गरजांशी जुळवून घेण्यास आणि त्यांना व्यस्त ठेवण्यास मदत करतो.
दशलक्ष बुद्धिमान शिक्षकांचे सामर्थ्य
रीअल-टाइम इनसाइट्सच्या मदतीद्वारे सुधारणा करा आणि विषय तज्ञांनी सांगितलेल्या लर्निंग कॉन्टेंटचा फायदा घ्या.
मूल्यांकन करण्याकरिता बनवली गेलेली असाइनमेंट
गृहपाठ आणि टेस्ट असाइन करा जे विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सचे अचूक मापन करतात.
आपली स्वतःची असाइनमेंट तयार करा
आपला स्वतःचा गृहपाठ आणि टेस्ट तयार करण्यासाठी पूर्ण फ्लेक्सिबिलिटी (सुलभता) मिळवा. अभ्यासक्रमासोबत मॅप केलेल्या 50,000+ व्हिडिओ आणि 16,00,000+ प्रश्नांमधून निवडा.
AI च्या सामर्थ्याचा अनुभव घ्या
आमच्या AI इंजिनला एका बटणाच्या क्लिकवर आपल्यासाठी असाइनमेंट तयार करू द्या. विद्यार्थ्यांचे प्रभुत्व सुधारण्यासाठी डिझाइन केलेली उच्च दर्जाची असाइनमेंट तयार करा.
इंटेलिजेंट असाइनमेंट त्वरित तयार करा
वन-क्लिक लर्निंग रिकमेंडेशन पाठवा जे प्रत्येक विद्यार्थ्याच्या ज्ञान पातळीनुसार पर्सनलाइज्ड केले आहेत.
फास्ट ट्रॅक स्टुडंट इम्प्रुव्हमेंट!
विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स कसा सुधारावा याविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी तपशीलवार ट्रॅकिंग यंत्रणा.
कृती करण्यायोग्य अंतर्दृष्टीसाठी सखोल विश्लेषण
प्रत्येक विद्यार्थ्याच्या ज्ञानाची पातळी आणि शिकण्याच्या वर्तवणूकीची तपशीलवार माहिती घेऊन अर्थपूर्ण कृती करा.
प्रत्येक विद्यार्थ्याची सर्वोत्तम शैक्षणिक वर्तवणूक
प्रत्येक विद्यार्थ्याची कौशल्ये आणि उणीवा समजून घ्या आणि त्यांना त्यांच्या लर्निंग एफर्टवर जास्तीत जास्त लाभ करुन देण्यात मदत करा.
कोणतेही शैक्षणिक खंड (लर्निंग गॅप्स) राहू देऊ नका. ते शोधा, त्यांचे निराकरण करा.
प्रत्येक शैक्षणिक खंडाचे (लर्निंग गॅपचे) तपशीलवार विश्लेषण करा आणि विद्यार्थ्यांना पर्सनलाइज्ड इंटरवेंशन शिक्षणासह त्यावर मात करण्यास मदत करा.
शिक्षकांना EMBIBE का आवडते?
शिक्षक हे आपले सर्वात मोठे आधार स्तंभ असतात. संपूर्ण भारतातील आमचे शिक्षक आम्हाला त्यांच्या अनुभवाबद्दल काय सांगतात ते पहा.
कौशल किशोर सोनी
शिक्षक, फर्स्ट स्टेप उच्च माध्यमिक विद्यालय, छिंदवाडालर्न, प्रॅक्टिस आणि टेस्ट मॉड्यूल मूळे आमच्या विद्यार्थ्यांना खूप मदत झाली आहे.
"माझे विद्यार्थी त्यांच्या विषयासंदर्भात असणाऱ्या शंका माझ्याकडून समजावून घेण्यास कचरत होते. पण जेव्हा मी त्यांना Embibe ॲप बद्दल सुचवले तेव्हा त्यांना ते सोपे वाटले कारण Embibe कडे खूप चांगले व्हिडिओ आहेत. लर्न, प्रॅक्टिस आणि टेस्ट मॉड्युलमुळे देखील आमच्या विद्यार्थ्यांना खूप मदत झाली. लर्न हा विभाग विशेषत: अतिशय आकर्षक आणि उपयुक्त आहे कारण विद्यार्थी त्यांच्या शंका येथे त्वरित समजावून घेऊ शकतात."
कौशल किशोर सोनी
शिक्षक, फर्स्ट स्टेप उच्च माध्यमिक विद्यालय, छिंदवाडाशुभा वरदराजन
शिक्षक, CE ॲकॅडमी, चेन्नईकाठिण्य पातळी नुसार टेस्ट असाइन करण्यात Embibe ने मदत केली
"Embibe आमच्यासाठी एक उत्तम शोध साधन बनले आहे. आधी प्रश्नपत्रिका देणे आमच्यासाठी अवघड होते कारण आमच्याकडे सर्व प्रकारचे विद्यार्थी आहेत; जसे की स्लो-लर्नर, टॉपर्स इ. हे आमच्यासाठी खूप वेळखाऊ होते. परंतु Embibe ने काठिण्य पातळीच्या सहाय्याने टेस्ट असाइन करण्यात मदत केली आणि कालावधी देखील सेट केला; जे आमच्यासारख्या शिक्षकांसाठी खरोखर आवश्यक होते. Embibe ने आम्हाला खूप मदत केली आहे."
शुभा वरदराजन
शिक्षक, CE ॲकॅडमी, चेन्नईरनिता चॅटर्जी
जीवशास्त्र शिक्षक आणि TIC, ईस्ट पॉईंट स्कूलआता आमच्या शाळेचे आमच्या विद्यार्थ्यांशी समृद्ध, सफल आणि चांगले इंटरॅक्शन आहे
"हे ॲप एक सर्वोत्तम, सर्वात शक्तिशाली आणि अनुकूल ॲप नाही जे विद्यार्थ्यांना केवळ स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी तयार करते; तर हे अधिक चांगले व्हिडिओ, 3D इमेजेस आणि NEP 2020 चे अनुसरण करणार्या अनेक प्रश्नांच्या व्यापक वापराद्वारे त्यांना अधिक चांगल्या रीतीने समजावून घेण्यास देखील मदत करते. आता आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांशी आमचे समृद्ध, सफल आणि चांगले इंटरॅक्शन होत आहे ज्यामुळे येणारे भविष्य उज्ज्वल असेल."
रनिता चॅटर्जी
जीवशास्त्र शिक्षक आणि TIC, ईस्ट पॉईंट स्कूलअनुपम पांचाल
प्रमुख TRIS स्पर्धात्मकशिक्षक आणि पालकांसाठी विद्यार्थ्यांच्या रिअल-टाइम परफॉर्मन्सचा मागोवा घेणे
"आम्ही आमच्या डे बोर्डिंग विद्यार्थ्यांसाठी Embibe प्लॅटफॉर्म आणत आहोत हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे एक उत्कृष्ट शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे. हे 3D ऑडिओ-व्हिज्युअल स्वरूपात प्रत्येक विषयाचे संपूर्ण शैक्षणिक ज्ञान प्रदान करते, ज्यामध्ये स्वयं-मूल्यांकन टेस्ट, अभ्यासाची सामग्री आणि विद्यार्थ्यांच्या रिअल-टाइम परफॉर्मन्सचे विश्लेषण; त्यांच्या शिक्षक आणि पालकांना योग्य निरीक्षणासाठी उपलब्ध आहे."
अनुपम पांचाल
प्रमुख TRIS स्पर्धात्मकराणू व्यास
शिक्षिका, सरकारी कन्या एचएस स्कूल, नीमचEmbibe ने दिलेले तपशीलवार विश्लेषण आमच्या विद्यार्थ्यांना आवडत आहे
""शिक्षणाच्या वैयक्तिकरणात तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. Embibe ने दिलेले तपशीलवार विश्लेषण आमच्या विद्यार्थ्यांना आवडत आहे. प्रश्न, जास्त अभ्यास करावा लागेल असे भाग, कमी अभ्यास करावा लागेल असे भाग आणि बरेच काही, यांवर घालवलेला वेळ आता ते मोजू शकतात. Embibe जास्त अभ्यास करावा लागेल असे भाग शोधण्यासाठी आणि नंतर ते अजून चांगले करण्यासाठी मदत करते. Embibe च्या योजना जाणून घेण्यास आम्हाला आनंद होईल, जेणेकरून आम्ही त्यांच्याशी अधिक चांगले जोडले जाऊ शकू."
राणू व्यास
शिक्षिका, सरकारी कन्या एचएस स्कूल, नीमचसुरभी खरे
शिक्षक, ज्ञान गंगा पब्लिक स्कूल, छिंदवाडाआता आम्ही विद्यार्थ्यांना Embibe वर शिकण्यासाठी गृहपाठ असाइन करतो
"आधी नवीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवणे आम्हाला अवघड जात होते कारण आमच्यासाठी आधी त्यांना समजून घेणे आवश्यक होते. आमचा बहुतेक वेळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यातच जात होता. Embibe ॲप ने आमच्या सर्व विद्यार्थ्यांना टॉपिक समजावून घेणे सोपे केले आहे. आता एक दिवस आधी कोणते टॉपिक शिकायचे याचा गृहपाठ आम्ही असाइन करतो आणि विद्यार्थी ते टॉपिक Embibe ॲपद्वारे शिकतात. यामुळे आम्हाला क्लासमध्ये शिकवणे सोपे जाते."
सुरभी खरे
शिक्षक, ज्ञान गंगा पब्लिक स्कूल, छिंदवाडानिशा गांधी
संचालक, डिसिप्लिनड डिसीपल इंटरनॅशनल स्कूल, रामदास, फतेहगढ चुरियनEmbibe वरील टीच, असाइन आणि ट्रॅक फीचर्स आम्हाला मुलांचे अधिक चांगल्या प्रकारे निरीक्षण करण्यात मदत करतात.
"Embibe च्या टीचर प्लॅटफॉर्मवरील टीच, असाइन आणि ट्रॅक फीचरचे आम्ही कौतुक करतो. तसेच, पेरेंट ॲपमधील ट्रॅक फीचर पालकांना त्यांच्या पाल्याचे निरीक्षण करण्यासाठी खरोखर चांगले आहे. भविष्यात अशी आकर्षक सत्रे व्हावीत आणि तुमचे प्रॉडक्ट आमच्या शाळेत लाइव्ह वापरता यावे यासाठी आम्ही उत्सुक आहोत."
निशा गांधी
संचालक, डिसिप्लिनड डिसीपल इंटरनॅशनल स्कूल, रामदास, फतेहगढ चुरियनडॉ. धीरिनी शुक्ला
संस्थापक आणि व्यवस्थापकीय ट्रस्टी, वेदांत ग्रुप ऑफ स्कूलEmbibe चे क्रिएट फीचर शिक्षकांना अत्यंत आकर्षक लेसन प्लॅन तयार करण्यास मदत करते
"आमच्या आवडीच्या पुस्तकातील डिजिटल कॉन्टेंटचा अनुभव घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. क्रिएट फीचर प्रदान करुन Embibe, टिचिंग आणि लर्निंग हे दोन्ही पुनर्परिभाषित करत आहे जे शिक्षकांना ॲनिमेशन, व्हिडिओ, 3D इमेजेस, प्रश्न आणि बरेच काही वापरून अत्यंत आकर्षक लेसन प्लॅन तयार करण्यात मदत करते."
डॉ. धीरिनी शुक्ला
संस्थापक आणि व्यवस्थापकीय ट्रस्टी, वेदांत ग्रुप ऑफ स्कूलदिपिका डेका
प्राचार्य, ब्रह्मपुत्रा व्हॅली इंग्लिश ॲकॅडमी, आसामअसाइन आणि ट्रॅक हे वैशिष्ट्ये असणारे हे फिचर-ओरिएंटेड Embibe ॲप शिक्षक आणि पालकांना मदत करत आहे
"Embibe इतके अद्वितीय आणि वापरण्यास सोपे झाले आहे की याव्यतिरिक्त दुसरा कोणता पर्याय असूच शकत नाही. एकाच दिवशी विद्यार्थ्यांबद्दल फीडबॅक मिळणे अवर्णनीय आहे. असाइन आणि ट्रॅक वैशिष्ट्ये असलेले हे फिचर-ओरिएंटेड ॲप केवळ व्यवस्थापन आणि शिक्षकांनाच नव्हे तर पालकांनाही मदत करत आहे. विद्यार्थी प्रगतीशील झाले आहेत आणि त्यांचे शंका विचारण्यास कचरणे कमी झाले आहे, जे या ॲप मुळे शक्य झाले आहे."